Page 49 - Elixir_2025_26
P. 49

प्रवासवर्णन : अद ् भुत कनाणळा
               शिव सागर बुरसे  (5A)

                       शदवाळीची सुट्टी जवळपास सांपत आली होती. मांद थांडीची चाऺूल         दाखवली. बाबाांिी साांशगतले  की ते शकलल लल यासारखे वाऱूळ आहे. त्यात
               सुरु झाली व िेहमीसारखे आम्हाला वेध लागले  गडशकलल लल याांचे. बाबा, मी व    कटाई मुांग्या राहतात. त्याांची मोठी वसाहत असते. गवताच्या शबया त्या जमा
               ताई िेहमीचां शिकु ट शिघाले  शकलल ले  किामळा. सकाळी पाच वाजता शिघालो.      करतात व अडचणीत वापरतात. वारुळाला छाि खोलल या असतात व ते २ ते
               अांतर अवघे ४२ शकमी असलल यािे व फारिी रहदारी िसलल यािे आम्ही               ३ लक्ष मुांग्या तेथे राहतात. हे आश्चयम पाऺूि आम्ही किामळाच्या पशहलल या
               रमत-गमत शिघालो. सोबत खाऊ म्हणजे करांज्या, चकलल या आशण पाणी                पडले लल या दरवाज्याजवळ आलो.
               घेतले ले  तरीही जोिी वडेवालल याचा मोह आवरला िाही. शिळजे, दशहसर,                  खडी चढाई चढू ि पडले लल या बुरुजाखालच्या िवीि वाटेिे गडाच्या
               तळोजा ....... हा हा म्हणता म्हणता पिवेल आले . आले . आता घौडदौड            मुख्यद्वाराकडे आलो. शिसगामचे सौांदयम ऩॎयाहाळत कधी वर चढू ि ध्वजस्तांभ
               फक्त १२ शकमी राशहली. आत शकलल ला सर झालाच समजा. पण अचािक                   गाठला  कळले  िाही. समोर शलां गोबाचा सुळका बघूि बाबाांिी छाि असे
               थांडी वाढली व बाबाांची गाडी शधमी झाली. हळू हळू  आम्ही किामळा जवळ          ‘शलां गोबाचा डोांगर आभाळी गेला’ हे गाणे गायले  व गो. िी. दाांडेकर याांच्या
               येत होतो. एकदाचे शिरढोण आले . समोर शलां गोबा शदसू लागला व आम्हाला         ‘जैत रे जैत’ ची गोष्ट साांशगतली. सवम पररसर क्षणात मिात घर कऱूि गेला.
               हुऱूप आला.                                                                या भलल या मोठ्या सुळक्याच्या पायात खूप पाण्याच्या टाक्या खोदलल या
                       किामळा शकलल ला पक्षी अभयारण्यात असलल यािे एका प्रवासात दोि        आहेत. िांबर एकच्या टाक्यातले  थांडगार पाणी आम्ही प्यालो. जवळ
               पक्षी आम्हाला मारता येणार होते. म्हणजे अभयारण्य व शकलल ला दोन्ही          असले ला भुयारी मागम पाऺूि अचांशबत झालो.
               पाहायला शमळणार होते. आगमि द्वारा जवळ गाडी पाकम  कऱूि आम्ही                       गडावरील वाड्याचे अविेष, सातवाहि कालीि टाके , दरवाज्याची
               शतशकटे काढली व अभयारण्यात पायी प्रवेि के ला. स्वागताला मेकॉक              शिलल प पाऺूि झालल यावर बाबाांिी भूगोल समजावला. पूवेला प्रबळगड,
               माकडाची भली मोठी टोळी होती. सकाळचे सात वाजले  आशण सातभाईांचे              दशक्षणेला माशणकगड, पश्श्चमेला साांकक्षी गड व उत्तरेला व्यापारी मागम.
               ककम ि आवाज आम्हाला पाण्याची शदिा दाखवू लागले . चालता चालता                अगदी छाि कळला. आता भुके ची जाणीव होऊ लागली व आम्ही परतीला
               पक्षी प्रथमोपचार कु टी आली. लाांडोर व वेगवेगळे  पोपट पाहत आम्ही           लागलो.
               शकलल याच्या मागामला लागलो. हा सोपी चढण असले ला शकलल ला चढतािा             साधारण तासभर जांगल भटकां ती करत वेगवेगळे  पक्षी पाहत
               आमची चाांगलीच दमछाक होऊ लागली व मिात आले . छिपतीांचे मावळे                अभयारण्याच्या प्रवेिद्वाराजवळ आलो. येथे कातकरी लोकाांिी बिवले लल या
               एवढां ओझां घेऊि कसे चढत असतील. होता होता दोि टप्पे पार झाले  व            शपठलां  –भाकरीचा सुांदर वास दरवळत होतात. सवामिी त्यावर आडवा ताव
               पावले  आपसूकच ठाकू रवाडी धबधब्याकडे वळली.                                 मारला. अगदी आकां ठ जेवूि येथील बगीच्यातील बाकाांवर शिवाांत झोपलो.
                       बाबा रस्त्ात फु लां , पक्षी, दगड, माती, झाडे व शकटकाांची माशहती   जाग आली ती वािराांच्या हुांकाराांिी. बाबा बोलले  ‘चला, पुन्हा येऊ शिवाांत’.
               देत होते. शिसगामची ही शवशवध रांगी उधळण पाऺूि आम्ही बच्चेकां पिी खुि       आम्ही अभयारण्यातूि बाहेर पडलो.
               झालो. धबधब्यात छाि आांघोळ कऱूि प्रवासाचा िीण घालवला व आम्ही                      रस्त्ािे जातािा गाडीिे वेग घेतला व किामळाच्या शलां गोबाचा
               शकलल याची मोहीम हाती घेतली. सपाट माचीवऱूि चालत ‘करिाई’ देवीच्या           सुळका दू र दू र जाऊ लागला. बाबाांिी साांशगतले लल या गो. िी. दाांडेकराांचा
               मांशदराजवळ आलो आशण मला एक सुांदर भूरचिा शदसली. बाबाांिा ती                िाग्या मला ढोल वाजवताांिा शदसू लागला.


                                                                         ********************
   44   45   46   47   48   49   50   51   52   53