Page 50 - Elixir_2025_26
P. 50

बाबा                                               शिवस्तुती                               शवसावा
                     तन्वी गवळी (XC)                                    सोहम परचुरे  (XD)                       स्वराांग कु ळवदे (9C)

                     आईवर रचलल या जातात भरपूर कशवता                     करतो तुझ्यापुढे आम्ही दीपप्रज्वलि       एकतरी असा शदवस असावा
                     बाबाांवरच कमी,                                     तुझ्या शवचारािे प्रसन्न होई अमुचे मि.   ज्या शदविी शमळावा प्रपांचातूि शवसावा.
                     अहो, असे कसे त्याांिा शवसरता
                     ज्यािे शदला जन्म व आिांदाची हमी.                   राहतोस तू कै लास पवमती                  त्या झाडाच्या िीतल छायेखाली बसावे
                                                                        भास होतो तू आहेस आमच्या सभोवती.         गांमत, गप्पा, गोष्टी माऱूि शमिासवे हसावे.
                     आधीपासूि साकारले ले  हे बाबाांचे शचि                 सगळ्याांवर करतोस तू अपार माया           कमी करावे कामाचे ओझे या मिाच्या पटलावऱूि
                     स्वभावािे कठोर व थोडे शवशचि ....                   सामोर जायला मदत करतोस                   आशण िोधावा तो क्षण जो या जीविात जातो हरवूि.

                     कठोरपणािे त्याांची माया लपते                       जेव्हा असते दु:खाची छाया.
                     जावे त्याांच्या वांिा, तेव्हाच ती जाणवते....                                               कधी वाटतां  बस झाला आटाशपटा, आत थोडां थाबुया
                                                                        काढतो रोज तुझी आठवण                     देणाऱ्याच्या देणगीकडे शिरखूि आपण पाऺूया.
                     आपलल या सुखासाठी ते भरपूर कष्ट उपसतात              िाम घेतो तुझे प्रत्येक क्षण.
                     ते असता सारे सांकट दारातच िष्ट होतात.                                                      प्रत्येकाच्या जीविात असावा असा शदवस एकतरी
                                                                        तू आहेस ह्या ब्रह्माांडाचा पालक         ज्यात दु:खाचे आवरण जडू ि बरसावे आिांदाच्या सरी.

                     आपलल याला म्हणा त्याची कदर िसते                    येथील प्रत्येकजण आहे तुझा बालक.

                     त्याांच्या कठोरपणािेच घराची घडी बसते ......
                                                                        शिविांभो करतो तुला वांदि
                     पुसले  जाते ते फक्त डोळ्यात शदसणारे पाणी           आम्ही जर असलो उटणां
                     कधी शवचारलीये का बाबाांिा त्याांची कहाणी?          तर तू त्यातलां  चांदि.

                     वाटले  का कधी पूणम कराव्यात त्याांच्या अपेक्षा
                     त्याांच्या तोांडू ि कौतुक ऐकण्याची कधी के लीय प्रतीक्षा?

                     रागवण्यातही प्रेम असते, ओरडणे ही काळजीपोटी
                     शफटणार िाही ऋण त्याांचे, जरी शदले  रुपये कोटी!






                                                                                                                              Namit Savla (9D)
   45   46   47   48   49   50   51   52   53