२०२४ – २५ या शैक्षणिक वर्षात आय. ई. एस. संस्थेतर्फे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
‘नाट्यवाचन’ या स्पर्धेत शाळेतील शिक्षकांनी भाग घेतला होता. या ‘रायगडला जेव्हा जाग येते ‘ या नाटकातील काही भाग शिक्षकांनी सादर केला. या नाट्य वाचनास ‘उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
• सहभागी शिक्षक : श्रीमती कुबल, श्री. शिंपी, श्रीमती.मुळे, श्रीमती नादकर
• नेहरू विज्ञान केंद्र आणि शिक्षण विभाग आयोजित विज्ञान नाट्य स्पर्धेत सहभाग
नाटक : धोंड्या धोंड्या पाणी दे
लेखक-दिग्दर्शक : श्री. अनंत सोमनाथ शिंपी
कला विकास मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये पुढील विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राप्त झाली.
वक्तृतव स्पर्धा | कु. मनस्वी विनोद धनु | 5 / A | गट – 1 | उत्तेजनार्थ |
राजा रवी वर्मा चित्रकला स्पर्धा | कु. वैदेही किशोर सालावकर | 9 / A | गट – 3 | उत्तेजनार्थ |
पाठांतर स्पर्धा | कु. वरुण संतोष शेंडकर | 7 / A | गट – 1 | उत्तेजनार्थ |
सुगम संगीत | कु. श्रावणी शांताराम मंचेकर | 10 / B | गट – 3 | उत्तेजनार्थ |
समूह संगीत | इयत्ता ५ वीचे विद्यार्थी | गट – 1 | उत्तेजनार्थ |