नवे नवे ते सर्व हवे,

जे माझे व्यक्तिमत्व फुलवे .

हा दृष्टिकोन दिगंबर पाटकर विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ठेवते.

शैक्षणिक गुणवत्ते सोबतच क्रीडा, कला,नाट्य,विज्ञान प्रयोग तसेच जीवन कौशल्य यावरही विशेष भर देते. त्यासाठी विविध उपक्रम, स्पर्धा आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते. दहावीचे 100% निकालाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणारी आणि त्यात यश मिळवणारी आमची शाळा ; मुल्याधारित शिक्षण, संस्कार आणि आनंददायी वातावरणाचे उत्तम उदाहरण दिगंबर पाटकर विद्यालय आहे.

मुख्याध्यापिका
श्रीमती कांचन सुनील सावंत.

Achievements
Happenings
Notice Board
line