दिनांक २८ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिम्मित इंडियन एजुकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेत दिनांक २५ फेब्रुवारी पासून विविध उपक्रमांस सुरवात झाली .प्रथम तंबाखू विरोधी अभियानांतर्गत तंबाखूचे सेवन न करण्याची शपथ घेण्यात आली तसेच तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम चित्रांतून विद्यार्थ्यांनी दर्शविले तसेच घोषवाक्य तयार केली .त्याच दिवशी उत्तरार्धात पर्यावरण शाळे तर्फे नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली .
दिनांक २६ रोजी सकाळ च्या सत्रात विदयार्थ्यानी प्लास्टिक मुक्त पर्यावरण ,हरित उर्जा ,अन्न- साखळी,ध्वनी प्रदूषण इ .विषयांतर्गत रांगोळ्यांचे प्रदर्शन भरविले . दुपारच्या सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या श्रीम.वंदना शिंदे यांनी चमत्कारांचे विज्ञान यामध्ये प्रात्यक्षिक व व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्येक क्रियेस शास्त्रिय आधार असल्याने विचार करून कारणे शोधल्यास अंधश्रद्धा निर्मुलन कार्य यशस्वी होईल असे सांगितले .अनिस संस्थेचे संस्थापक श्री.दाभोळकर यांच्या कार्याची जाणीव करून दिली.या कार्यक्रमात कु.तेजल भांगरे या माजी विद्यार्थिनीने संस्थेची उत्तम माहिती दिली.विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान करून अंधश्रद्धेवरील गीताने कार्यक्रमाचा शेवट झाला.
दिनांक २७ रोजी विद्यर्थ्यांनी विज्ञानावर आधारित बनविलेल्या विविध प्रकल्प तसेच शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन मांडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका श्रीम.कोलते यांनी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दिनांक.२८ रोजी विद्यार्थ्यांनी नोबेल पारितोषिक विजेते श्री.सी.व्ही .रमण यांच्या शोधांची तसेच त्यांच्या कार्याची माहिती दिली. देशाशी निगडीत विज्ञान गीत ऐकविले. प्रकाश विकिरण याबद्दल माहिती देऊन रमण परिणाम स्पष्ट केला.अशाप्रकारे विज्ञानमय वातावरणात,विविध उपक्रमांच्या जल्लोषात विज्ञान दिन शाळेत साजरा झाला.
दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी शाळेत दिंडी काढून मराठी दिन साजरा केला. तसेच विविध वस्तूंवर अक्षर रेखाटन केले. विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे काव्यवाचन सादर केले.
This visit was conducted by SciPie Club and Synergy Club of I.E.S Bhandup. On 28th January 2019 along with 55 members of SciPie Club and Synergy Club acompanied by 3 teachers visited Biodiversity Centre. Students enjoyed this Visit because of lots off Knowledge of Mangrooves, Centre with German Technology, Pleasent atmosphere and Lovely Flemingoes.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ,लेक शिकवा लेक वाचवा या अभियानांतर्गत शाळेमध्ये 3 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले .या कार्यक्रमाची सांगता 26 जानेवारी रोजी विविध कर्तत्वान महिलांची वेशभूषा या उपक्रमाने झाली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली .या उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन श्रीमती रावराणे यांनी केले होते.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी तक्रार पेटी व समस्यांचे निराकरण हा उपक्रम राबवण्यात आला .यासाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती कांबळे बाई यांनी मार्गदर्शन केले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत स्व संरक्षणाची जाणीव व त्यावरील उपाय हा उपक्रम राबवण्यात आला .त्याचे आयोजन श्रीमती मंडोले बाई यांनी केले. यात विद्यार्थिनींना कराटे आणि बॉक्सिंग यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ,लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी एकपात्री नाट्य अभिनय स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी श्रीमती शिर्के बाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यात पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ,लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत दिनांक 19 जानेवारी 2019 रोजी स्वावलंबी कर्तृत्ववान स्त्रियांची मुलाखत हा उपक्रम घेण्यात आला या उपक्रमाचे आयोजन श्रीमती कारळे बाई यांनी केले होते
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लेक वाचवा लेक शिकवा अभियान अंतर्गत दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन श्रीमती रावराणे यांनी केले होते.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी श्रीयुत तांडेल सरांनी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा शाळेमध्ये आयोजित केल्यात. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत दिनांक 16 जानेवारी 2019 रोजी वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल आली या स्पर्धेसाठी श्रीमती रावराणे बाई यांचे विद्यार्थ्यांना अमुल्य मार्गदर्शन मिळाले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली त्यासाठी ठोंगिरे सरांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील एक प्रसंग सादर करण्यात आला
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत 11 जानेवारी 2019 रोजी पाचवी ते सातवीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना गूड टच अंड बड टच याबद्दलची माहिती प्रोजेक्टर द्वारे युट्युब वरील लहान फिल्म दाखवून सांगण्यात आली. हा उपक्रम शाळेतील शिक्षिका
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ,लेक वाचवा लेक शिकवा या अभियान अंतर्गत 10 जानेवारी 2019 रोजी दिव्यांग मुलांच्या आईची मुलाखत घेण्यात आली हा उपक्रम श्रीमती मंडोले बाई यांनी घेतला. दिव्यांग मुलांची मुलांच्या आईने त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केल
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत नऊ जानेवारी 2019 रोजी कर्तृत्ववान स्त्रियांच्या माहितीचे प्रदर्शन हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन श्रीमती कारळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध कर्तुत्वान महिलांची मा
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा या अभियानांतर्गत दिनांक 8 जानेवारी 2019 रोजी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे आयोजन श्रीमती पिळणकर बाई यांनी केले. इयत्ता पाचवी ते सातवीतील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या अभियानांतर्गत दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली ही स्पर्धा शाळेतील चित्रकला शिक्षक श्रीयुत तांडेल सर यांनी आयोजित केली मुलांनी स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभियानांतर्गत दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी तिसरा उपक्रम घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला घोषवाक्य कोणकोणते निवडायची यासाठी श्रीमती रावराणे बाईंनी मुलांना मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले अभियानांतर्गंत दुसरा उपक्रम दिनांक 4 जानेवारी 2018 रोजी इयत्ता पाचवी तल्या मुलांनी हिंदी नाटिका बालिका दिवस सादर केली यासाठी श्रीमती रावराणे बाई यांचे अमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. सर्व विद्यार्थ्यांनी नाटकाचा आनंद घेतला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभियान , लेक वाचवा लेक शिकव या अभियानांतर्गत 3 जानेवारी 2019 ते 26 जानेवारी 2019 पर्यंत आमच्या शाळेत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले त्यातील पहिला उपक्रम म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि बालिका दिवस प्रतिज्ञा
Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here.

Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here.
Paper Bag Workshop-Synergy Club Activity
Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here. Some Small Information Comes Here.