दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला . विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करून विद्यर्थ्याना सातत्याने सभोवतालीघडणाऱ्या घटनांमागील कारणांचा विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्तवर्तमानपत्रापासून कागदीपिशवी तयार करणे वमॅजिक बकेटया उपक्रमांतून विद्यर्थ्यांना पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरजअसल्याची जाणीव करून दिली. तसेचनेत्रदान या विषयावर व्याख्यान आयोजित करून विद्यार्थ्यांना अवयवदानाचे महत्व पटवून दिले. त्याच प्रमाणे खगोलशास्त्र व मानव याला अनुसरूनअंधश्रद्धा निर्मुलन या विषयावरील व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विविध गोष्टींची कुतूहल वाढ झाली.
विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाची माहिती ,छोटे प्रयोग,शास्त्रज्ञांची माहिती, महिला शास्त्रज्ञ, कोरोनाने मला काय शिकविले? या विषयावर निबंध तसेच वक्तृत्व , PPT सादरीकरण या उपक्रमांत सहभाग घेऊन विज्ञान दिन साजरा केला.
आमच्या पालकांचे अनमोल सहकार्य या दिनाचे सादरीकरण करताना झाले . पालकांनी कार्यक्रम नियोजनाबाबत शिक्षकांचे कौतुक केले.
Std V to X
878 students enthusiastically participated in the Online celebration under the guidance of all the teachers and the Principal. Program started with the prayer.
Students explained the contribution of Savitribai Phule in women’s education. Students read Essays and share their thoughts on Krantijyoti Savitribai Phule. Students of std IX and X participated in elocution on the topic "Importance of woman education and Savitribai Phule". Master Mayur Ghadge and Janhvi Mangaokar enacted a short skit on an episode extracted from the life of the dedicated Phule couple. Miss.Aastha Desai made a life-like sketch of Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule. Miss.Varda Mayekar of std 9th E2 performed an excellent role play on the efforts taken by Savitribai Phule for women's education.
The Online Program was a success due to the wholehearted contribution of the parents
Std V to VIII
409 students enthusiastically participated in the Online celebration under the guidance of all the teachers and the Principal. Programme started with the prayer. Students explained the importance of the 3 days namely Bhogi, Sankranti and Kinkranti as it is celebrated in Maharashtra.
Students also explained the Scientific aspect of this festival celebrated all over India. The Parent's contribution in the success of this program is highly appreciated by the school.
शाळेतील कर्मचारी वर्गाने माजी विद्यार्थ्याने घडवलेली मूर्तीची स्थापना शाळेत स्थापना केली.
कोविड परिस्थितीची जाणीव ठेवून स्वात्यंत्र दिन सोहळा शाळेत साजरा केला . तसेच विद्यार्थ्यानी उपक्रमात सहभाग घेतला.