लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त पोवाडा गायन करताना आणि शाहीरांबद्दल माहिती देताना शाळेतील विद्यार्थी.
२०२४-२५ शैक्षणिक वर्षातील इयत्ता आठवी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक.
२०२४-२५ शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक.
शालांत परीक्षा २०२४-२५ मध्ये ९०% आणि त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शालेय समितीचे अध्यक्ष श्री. सामंत सर, शालेय समितीच्या सदस्या श्रीमती भवाळकर मॅडम आणि श्रीमती चिटणीस मॅडम, वर्गशिक्षिका श्रीमती नीता खुराना आणि श्रीमती शिल्पा डोंगरे, मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता धुरी.
गुरुपोर्णिमा दिवस साजरा करण्यात आला.
आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी जमलेली वारकरी मंडळी.
२६ जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन अभियानांतर्गत झालेल्या उपक्रमातील सहभागी विद्यार्थी
21 जून 2025 रोजी रस्ता सुरक्षा विषयांतर्गत शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्री. विनायक वनमाळी सर.
आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कु. आर्या संदीप ढवळे हिला किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई यांच्यातर्फे दिनांक २२/०६/२०२५ रोजी अंधेरी स्पोर्ट्स क्लब, अंधेरी येथे झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालेले आहे . शाळेतर्फे तिचे हार्दिक अभिनंदन व दिनांक 26 जून 2025 रोजी पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धेत तिची निवड झालेली आहे त्यासाठी तिला शाळेतर्फे शुभेच्छा.
श्रीमती वृषाली उपाध्ये आणि डॉक्टर योगिता मॅडम यांच्याकडून विद्यार्थ्यांना योग दिनाबाबत मार्गदर्शन
International Yoga Day Celebration, dated 21st June 2025 .
सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी विद्यार्थ्यांनी आपला शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदात साजरा केला.